ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी
श्री प्रविण सोमनाथ वलंगे

सरपंच
श्री. सुरेश राघो वाघ

उपसरपंच
सौ. सोनाली संतोष लोखंडे

सदस्य
श्री. पंढरिनाथ वामन पागे

सदस्य
श्री. सुभाष देविदास चारोस्कर

सदस्या
सौ सूगंधा तुकाराम पागे

सदस्य
श्री. जयराम पांडुरंग गायकवाड

पा.पु. कर्मचारी
अबादास शकंर पागे
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
नाशिक शहरापासून साधारण ३५ किलोमीटरवर नाशिक-पेठ रस्त्यावर असलेला आंबेगण हा एक छोटासा आदिवासी पाडा. मात्र, या पाड्याचे वैशिष्ट म्हणजे येथे राष्ट्रीय स्मारक हा दर्जा मिळालेले एक प्राचीन मंदिरही आहे. गावात पूर्वी आंब्याची खूप झाडे होती म्हणून गावाला आंबेगण म्हटले गेले असावे, असे तेथील ग्रामस्थ सांगतात.
आंबेगणमधील प्राचीन मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, येथील शिल्पकला आपल्याला मोहात पाडते. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. प्रवेशद्वार नक्षीकामाने सजलेले दिसते. मंडपाचे छत मात्र आता कोसळले आहे. आंबेगणचे हे महादेव मंदिर भूमीज शैलीतील असून, ते यादवांच्या काळात बांधले गेले असावे असे वाटते.
मंदिरातील मंडपाच्या आतील भागात समुद्रमंथन, विविध वाद्य वाजविणारे वादक, प्रणयशिल्प, बैल आणि हत्ती यांचे एकच शिल्प अन् शिवपूजेत दंग असलेले भक्त अशा भिंतीपट्ट्या पाहत राहावेसे वाटते. गाभाऱ्यातील भिंतीवर नक्षीकाम दिसत नाही. पुरातत्त्व खात्याने या मंदिराला कंपाऊड करून हा ठेवा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ही कला निर्माण करणारी माणसं जरी आता मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची!!
नाशिक जिल्ह्यातील आंबेगण
- भौगोलिक स्थान: नाशिक शहरापासून नाशिक-पेठ रस्त्यावर साधारण ३५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.
- वैशिष्ट्य: हे एक आदिवासी पाडा असून येथे एक प्राचीन महादेव मंदिर आहे, ज्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला आहे.
- मंदिर: हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, त्याची शिल्पकला खूप सुंदर आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूसही सुंदर शिल्प कोरलेले आहे, असे एका वर्णनात नमूद आहे.
- इतिहास: गावातील आंब्याच्या झाडांमुळे या गावाला ‘आंबेगण’ हे नाव मिळाले असावे, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे.
- आंबेगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील
- आंबेगावची स्थानिक भाषा मराठी आहे. आंबेगाव गावाची एकूण लोकसंख्या १६५४ आहे आणि घरांची संख्या २९५ आहे. महिलांची लोकसंख्या ४८.३% आहे. गावातील साक्षरता दर ५२.९% आहे आणि महिला साक्षरता दर २२.१% आहे.
गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.
- मुख्य आकर्षण:
- ठक्कर बाबा आश्रम: 1959 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिले जाते.
- शिवमंदिर: हे ठिकाण रामशेज किल्ल्यापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असून, या शिवमंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर कोरीवकाम केलेले आहे.
- शिक्षण: या आश्रमामध्ये 1 ते 7 पर्यंतचे वर्ग आहेत आणि हे सह-शैक्षणिक शाळा आहे.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
फोटो गॅलरी































